शहर

टायगर ऑटोरिक्षा चालक संघटनाने अमृतसर येथील भाविकांचा मोबाइल केले परत

टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना चे सदस्य शेख फयाज रा कामठा MH26 BD1854. असुन। संदीप सिंग रा.9023846300 अमृतसर है गुरुद्वारा ते वजिराबाद प्रवासादरम्यान आय फोन 14 किंमत 80,000 रुपये चे मोबाईल रिक्षा मध्ये गाहाळ झाले होते रिक्षा चालक फयाज यांनी टायगर ऑटोरिक्षा संघटना अध्यक्ष अहेमद बाबा यांना माहित दिली व मोबाईल संघटनेच्या आफीस वर जमा केला काही वेळात संदीप सिंग व त्याच्या आई ने फोन केला मि सागितले आपले फोन हमारे पास है सेफ है, टायगर ऑटोरिक्षा संघटना चे नाव वाढवनारे रिक्षा चालक यांना संदीप सिंग यांनी 1000 रुपये इनाम दिले, वजिराबाद चे पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे सर,पोलीस जमादार महेद सवनकर साहेब,टायगर संघटना अध्यक्ष अहेमद (बाब) यांच्या हस्ते परत केलेह
कर्तव्यदक्ष रिक्ष चालक 10,10, रुपये जमा करून आपले आपल्या परिवाराची खडगी भरता तरी 80,000 हजार रुपये च मोबाईल एकाच मिटात परत केले, धन्यवाद

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button