शहर

प्रार्थना स्थळा ना भेटी देऊन जनतेशी संवाद साधला

राम नवमी उत्सव समिती कार्यालय गाडीपुरा इतवारा नांदेड येथे मा.पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे सर,अपर पोलीस अधीक्षक मा.अबिनाश कुमार सर,DYSP इतवारा मा.डॉ भोरे सर,SDPO मा.देशमुख सर यांनी भेट देऊन उत्सव समिती संयोजकांशी संवाद साधला मान्यवरांचे उत्सव समिती तर्फे स्वागत करण्यात आले .
उपस्थित रामभक्तांना मा.पोलीस अधीक्षक साहेब यांनी मिरवणुकी बाबत आवश्यक सूचना दिल्या.सण उत्सव शांततेत पार पाडण्या बाबात सांगितले
तसेच मा.SP सरांनी शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या .मिरवणूक मार्गावर असलेले प्रार्थना स्थळा ना भेटी देऊन जनतेशी संवाद साधला.) नांदेड शहरातील सर्व PI हजर होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button