स्पोर्ट्स

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामने

नांदेड/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळटेकडी येथे किटकॅट बॉलचे खुले क्रिकेट सामन्यांचे आयोजन राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्यावतीने करण्यात आले आहेत. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 22222 रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेची सुरूवात दि. 16 फेब्रुवारी माळटेकडी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माधव चिंचाळे, निखील नाईक, मोहम्मद सरफराज अहमद, नईम खान, अतिक बिल्डर, महेंद्र भटलारे, शेख सलमान, कृष्णा पाटील, कदीर कुरेशी, अब्दुल सत्तार, काम्रान खान, गुलाम मुबीन, शेख मुबीन, लखनसिंघ लांगरी, अ‍ॅड. प्रमोद नरवाडे, विकीसिंघ गिल, साजिद खान, जाकेर शेख, राहील खान, रोगेश भडकल, जब्बार मोलाना, पंकज कांबळे, विक्रम ठाकूर, शेख सोहल, शरणजित सिंघ, प्रमोद वाघमारे, अनिकेत भंडारे, सुमेध बालाजी सरपाते व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button