महाराष्ट्रा

लाईन ब्लॉक मुळे काही रेल्वे रद्द

 

सोलापूर विभागातील कोपरगाव ते कान्हेरगाव दरम्यान दुहेरीकरण चे कार्य पूर्ण करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे –

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

1) गाडी क्रमांक 11409 दौंड ते निझामाबाद डेमू दिनांक 20 जानेवारी ते 28 जानेवारी, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी क्रमांक 11410 निझामाबाद ते पुणे डेमू दिनांक 22 जानेवारी ते 30 जानेवारी, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
3) उद्या दिनांक 21 जानेवारी, 2023 ला निझामाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 01413 निझामाबाद- पंढरपूर डेमू विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button