जिला

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन साजरा

आज दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी राज मोटर्स गुरुद्वारा मालटेकडी मालटेकडी रोड नांदेड येथे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था व टायगर ऑटो रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 सहावा नांदेड जिल्हा शाखा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला..

यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय अहमद( बाबा) बागवाले (जिल्हा सचिव जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था) व (ऑटो रिक्षा चालक-मालक कृती समिती महाराष्ट्र मराठवाडा अध्यक्ष) व (जिल्हाध्यक्ष) हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख शिवसेना व अतिथी म्हणून नांदेड शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय एसएम ननवरे साहेब व परिवहन विभागाचे सहा निरीक्षक माननीय यादव सर यांची उपस्थिती होती यामध्ये बबनराव बारसे जिल्हा परिषद सदस्य आजद गुप चे प्रभाकर पांडे हे पण आवर्जून उपस्थित होते.

 

आलेल्या सर्व सन्माननीय व्यासपीठाने सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून सुरुवात केली व त्यानंतर सत्कार समारंभ करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना परिवहन विभागाचे सहनिरीक्षक माननीय यादव सर जी यांनी केली तसेच प्रमुख पाहुणे व अतिथी यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संजय हळणोर सर व जिल्हाध्यक्ष शिवाजी मामा लांडगे, जिल्हा तांत्रिक सल्लागार अहमद भाई,ठाकूर, बबन साब शेख खय्युम शेख, रफिक शेख, शेख खयुम मोहम्मद साबिर, शेख एहसान, संजय शेळके, गुड्डू भाई, व मुदखेड तालुका अध्यक्ष गिरी महाराज, राज मोटर्स संचालक शेख निसारभाई,

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button