हेल्थ
पल्स पोलिओ लसीकरण बुथवर नांदेड जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत साहेब, सौ.अनुराधा अभिजीत राऊत मँडम आपल्या पाल्याला पोलिओ लस पाजवून घेतांना
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत जिल्हा रुग्णालय नांदेड येथील पल्स पोलिओ लसीकरण बुथवर नांदेड जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत साहेब, सौ.अनुराधा अभिजीत राऊत मँडम आपल्या पाल्याला पोलिओ लस पाजवून घेतांना यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे साहेब, डॉ. निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड, निवासी वैद्यकीय अधिकारी गायकवाड मॅडम, स्टाफ जयश्री वाघ ,अनिता नरवाड, छाया पंडित,आरोग्य सेविका रेखा जाधव आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.