जिला

हिमायतनगर त्या राष्ट्रीय महामार्गावरील एमके पेट्रोल पंपाचे थाटात उद्घाटन

 

हिमायतनगर, असद मौलाना। आज दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता हिमायतनगर येथील खडकी पॉईंट जवळ नव्याने एम के पेट्रोलियम डीलर रिलायन्स बीपी मोबाईल लिमिटेडचे उद्घाटन हादगाव हिमायतनगर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महबूबनगर तेलंगणाचे धर्मगुरू मौलाना अमीर उल्ला खान साहब यांचे प्रार्थना होऊन पेट्रोल पंपाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन प्रसंगी रिलायन्सचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्यम श्रीवास्तव सर, सेल्स एरिया मॅनेजर सुनील सुगावेकर, नांदेड जिल्हा महिंद्रा ट्रॅक्टरचे डीलर हाजी अब्दुल वहीद शेठ, एडवोकेट खुद्दस सेठ, जावेद बशीर पटेल लातूर, डॉक्टर सय्यद अब्दुल समी औरंगाबाद, डॉक्टर उबेद खान, अब्दुल अजीज इंजिनिअर, अब्दुल हफिस कास्मी, अब्दुल सलाम फरहान, मुजीब खान युसूफ खान पठाण, गुफराण जावेद माजी नगरसेवक, पेट्रोल पंपचे मालक हजरत मौलाना माझहर कामील कास्मी, या सर्वांचे उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.

उद्घाटनानंतर सर्वांचे जेवणाची व्यवस्था अब्दुल समद असलम शेठ तर्फे पेट्रोल पंपच्या बाजूला करण्यात आली होती. या उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता ताई, पाटील कृष्णा पाटील आष्टीकर, महावीरचंद श्रीश्रीमाळ, प्रतापराव देशमुख, गजानन सूर्यवंशी, जनार्दन ताडेवाड सभापती, सुभाष अल्ला राठोड, शेख चांद भाई, प्रकाश कोमावार, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, माजी संचालक रफिक शेठ, अन्वर खान, फिरोज खान, आश्रम खान, अख्तर उल्लाबेग उर्फ पप्पू भाई माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत अर्धापूर, नासर खान पठाण माजी नगराध्यक्ष नगरपंचायत अर्धापूर, गाझीउद्दीन अर्धापूर, सय्यद अझरुद्दीन किनवट, सय्यद शारेख अभियंता नगरपंचायत हिमायतनगर, सुधाकर पाटील सरपंच सोनारी, रामचंद्र पाटील पवणेकर, रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक एटीएस नांदेड शेख अहेमद, आपरेटर महावितरण नांदेड अर्षद सिद्धीकि, जबी खान, महंमद जबीउल्ला, गौतम पिंचा, अस्लम खान बरतनवाला, माजी सभापती वानखेडे, न्यूज फ्लॅश 360 चे संपादक अनिल मादसवार, साप्ताहिक नवपर्व चे संपादक कानबा पोपलवार, शहर व तालुक्याचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button