शिक्षण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पि.एचडी संशोधक विद्यार्थ्यांसंदर्भात बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा जाहिर निषेध

नांदेड. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्तोत्र केंद्र येथे संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पि.एचडी संशोधक विद्यार्थ्यांसंदर्भात बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा जाहिर निषेध करत पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी निषेध नोंदविताना विद्यार्थी नेते डॉ. हर्षवर्धन दवणे, हणमंत कंधारकर, स्वप्नील नरबाग, डॉ. जयवर्धन गच्चे, डॉ. प्रवीण सावंत, सागर घोडके, किरण फुगारे, संविधान दुगाणे, सचिन पवळे, अक्षय पारदे, प्रकाश तारू, सचिन राजभोज, मनीष सिद्धेश्वरे, प्रवीण राठोड, जयवंत आठवले, प्रशांत घोडवाडीकर, अमोल महीपाळे, नितीन गायकवाड, मनीषा कांबळे, अपर्णा दुगाणे, मीना आडसे, दयानंद ढवळे, नितेश हनवते, शिवराज वडजे आदींसह विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी उपस्तिथ होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button