जिला

आमदार साहेबांनी डब्बा पार्टि देऊन लोकप्रियता मिळवण्या ऐवजी दिव्यांगासाठि निधी देऊन लोकप्रियता मिळवावी? – चंपतराव डाकोरे पाटील

नांदेड जिल्हा (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील मतदार राज्याला आपलेसे करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी अनेक कार्यक्रम उदा,  डब्बा पार्टि चे आयोजन करून खुश करित असणाऱ्या आमदार साहेबांनी दिव्यांगासाठि आमदार निधी देऊन दिव्यांगाना आधार द्यावा 
               निवडणुकीत दिव्यांग वृध्द निराधार गोरगरिबांचे कैवारी म्हाणारे व संसदेत अनेक कायदे मंजूर करणाऱे आमदार महोदय,  दिव्यांग बांधवांसाठी आपणच संसदेत दिव्यांग बांधवांना स्वबळावर जीवन जगण्यासाठी 
आपल्या मतदारसंघात दिव्यांग निधी  देण्याचा कायदा पास करून ते आपणच दिव्यांगाचा दरवर्षी निधी  देत नसल्यामुळे आपणच संसदेत केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्यामूळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी नायगाव येथे जाहिर सभेत आपणास निधी देण्याची विनंती केलि असता मा.राजेशजी पवार साहेब आपणच नायगाव येथील जाहिर सभेत दिव्यांग निधी पंधरा लाख ऐवजी अठरा लाख देण्यांचे  आश्वासन डिसेंबर २०१९ ला देऊन लोकप्रतिनिधी ते आश्वासन पाळत नसतील तर प्रशासकिय अधिकारी कसे पालन करतील नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदारांना जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या तर्फे दिव्यांग निधी ची तरतूद करावी असे पत्र देऊन सुद्धा दिव्यांगाना न्याय मिळत नसल्याची खंत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी व्यक्त केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button