मराठवाडा

हैदराबाद विभागातील काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही रेल्वे गाड्या अशातः रद्द

 

हैदराबाद विभागाने कळविल्या नुसार , हैदराबाद विभागातील काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही रेल्वे गाड्या अशातः रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे –

रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 1. गाडी क्रमांक 07854 नांदेड ते निझामाबाद पेसेंजर दिनांक 7 जून ते 13 जून, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 07853 निझामाबाद ते पूर्णा पेसेंजर दिनांक 8 जून ते 14 जून, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 1. गाडी क्रमांक 11409 दौंड ते निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 7 जून ते 13 जून, 2023 दरम्यान मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 01413 निझामाबाद ते पंढरपूर विशेष गाडी दिनांक 8 जून ते 14 जून, 2023 दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button