मराठवाडा

07 जून ला लाईन ब्लॉक मुळे काही गाड्या उशिरा धावणारा

 

पूर्णा ते चुडावा दरम्यान दिनांक 07 जून 2023 रोजी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत, त्या पुढील प्रमाणे –दिनांक 07 जून 2023 उशिरा धावणाऱ्या गाड्या —

1. गाडी क्रमांक 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस पूर्णा ते नांदेड दरम्यान 40 मिनिटे उशिरा धावेल
2. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस नांदेड ते चुडावा दरम्यान 65 मिनिटे उशिरा धावेल
3. गाडी क्रमांक 17662 नगरसोल- काचीगुडा एक्स्प्रेस परभणी ते पूर्णा दरम्यान 120 मिनिटे उशिरा धावेल
4. गाडी क्रमांक 17642 नरखेड-काचीगुडा पूर्णा येथे 50 मिनट थांबेल.
5. गाडी क्रमांक 17641 काचीगुडा-नरखेड नांदेड ते चुडावा दरम्यान 30 मिनिटे उशिरा धावेल.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button