परिवहन कार्यालय नांदेडचे परिक्षेत्र अधिकारी यांच्यावर कारवाही करणे व ऑटो रिक्षा तपासणी नंतर करणे
नांदेड परिवहन कार्यालयात येथे ऑटोपरवाण्याचा महाघोटाळा झाला आहे त्या संबंधित शैलेश कामात याच्यावर अजून कारवाई झालेली नाही तरीपण नादेड जिल्ह्यातील अजब फर्मान काढून ऑट रिक्षा धारकाना अडचण देत आहेत व परिवहन कार्यालय येथील अंदाजे 600 से 700 ऑटो रिक्षा परवाना चा महाघोटाळा झालेला आहे तरीपण शैलेश कामातवर ज्या ऑटो रिक्षावर दोन दोन तीन तीन परवाने आहे अशा ऑटो रिक्षा परवानाधारकांवर अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही कारण कामासाठी गेले असता ऑटो रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी गेले असता • तेथील अधिकारी आम्हाला 16000 परवाने तपासाचे आहे त्यामुळे आम्ही कोणतेच कामे करीत नाही जे ऑटो रिक्षा नवीन 16-12- वान्यासाठी ऑटो रिक्षा परवाना साठी गेले असता तेथे एक ते दोन दोन महिने कामे करीत नाहीत परिवहन कार्यालयाचे आरटीओ नवीन फर्मान जारी केला आहे ऑटो रिक्षा चाचणी मोहीम राबत आहेत ते योग्य नाही कारण की जे ऑटो रिक्षा परवानाधारक दोन दोन तीन तीन परवाने एकाच आठवत घेतले असून त्यांच्यावर कारवाई करायचे असून नांदेड जिल्हा परिवहन कार्यलयचे आरटीओ नवीन फर्मान जारी केला आहे.
अध्यापन नांदेड जिल्हा ऑटो युनियनचे अध्यक्ष एम ए रहमान यांनी पाठपुरावा करून सुद्धा योग्य तो कारवाई झाली नाही हे दिसून येत आहे ऑटो रिक्षा परवाना नूतनीकरण करण्यासाठी गेले असता आम्हाला 16000 ऑटो रिक्षा परवाना तपासायचे आहे त्यामुळे जनतेला वास देत आहे जिल्हयामध्ये अवैध रेतीच्या ओव्हरलोड गाड्या चालत आहे परिवहन कार्यालयाच्या आशीर्वादाने व सीसी वाहन ट्रॅव्हल्स बेकायदेशीर रित्या चालत आहेत ते परिवहन कार्यालयाच्या आशीर्वादाने वाहन परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांना आर्थिक असल्यामुळे त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही? आणि ज्यांच्याकडून आर्थिक रसत मिळत नाही अशा गरीब ऑटो रिक्षा परवानाधारकाना त्यांच्यावर कारवाही करतात वीस वीस हजार रुपये पर्यंत त्यांना दंड वसूल करतात तिथले परिवहन कार्यालयातील अधिकारी मोठे वाहन आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही तरीपण मेहरबान साहेबांनी यांच्यावर योग्य ते कारवाई करून नांदेडच्या जनतेला न्याय द्यावा व परिवहन कार्यालयातील परीक्षेचा अधिकारी व कर्मचारी याच्यावर कारवाई नाही झाली तर नांदेड जिल्हा ऑटो यूनियन तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नांदेड ज़िल्हा युनिअनचॆ अध्यक्ष एम. ए. रहमान यांनी एका पत्र दवरा दिले आहे