जिला

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्य रक्तदान शिबिर

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन म. फुले पुतळा परिसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपक्रमाचे उदघाटन जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर पालमकर, यांनी केले. यावेळी प्रा. राजू सोनसळे, केशव मुद्देवाड, इंजि. राज अटकोरे, माधव जमदाडे, के. एच. वने, माधव चित्ते, राहुल सोनसळे, राहुल घोडजकर, रोहित गायकवाड, आदित्य भंडारे, पंकज दुधमल, अभय सोनकांबळे, अमर जोंधळे आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button