जिला

नांदेड पोलीस दलातील सहा पोलीस अधिकारी, तीन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त …

 

नांदेड पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक तीन पोलीस अंमलदार यांची नियत
वयोमानानुसार दिनांक 30.04.2023 रोजी सेवानिवृत्ती होणार आहे. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे
मार्गदर्शनाखाली, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु)
नांदेड, मा. श्री कसेकर, मा. श्री. जगताप, प्रो उप अक्षीक्षक श्री व्दारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, श्री शिवाजी
लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड यांचे हस्ते आज दिनांक 29.04.2023 रोजी सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ,
शाल श्रीफळ व भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला. सदर सेवानिवृत्त समारंभ मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय
नांदेड येथे पार पडला सर्व सेवानिवृत्तांनी आता आपल्या कुटूंबाकडे लक्ष द्यावे व सुखी समाधानाने आनंदी जिवन जगन्याचा
सल्ला दिला. सदर सेवानिवृत्त समारंभास पोउपनि श्रीमती माया भोसले, पोलीस कल्याण विभाग नांदेड, ईतर शाखेचे
पोलीस अधिकारी व अंमलदार कर्मचारी मोठया संख्येने हजर होते सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रूपा कानगुले, यांनी केले
असुन, मपोकॉ राखी कसबे, पोलीस कल्याण, विनोद भंडारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले.
सेवानिवृत्त – भगवान मरीबा धबडगे, अभीमन्यु बळीराम साळुंके, भाऊराव पांडुरंग आडे, अशोक माधव अत्राम, अब्दुल रियोज अब्दुल रज्जाक
शेषेराव तुकाराम राठोड, राम मारूती कानगुले, केशव केरबा हाके, उदधव गोविंदराव घुले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button