महाराष्ट्रा

भगतसिंह कोश्यारींनंतर आता नवे राज्यपाल रमेश बैसही लवकरच पदमुक्त होणार? काय आहे कारण…

 आगामी विधानसभेसाठी मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ दिली जाऊ शकते.
भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानतंर राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची वर्णी लागली. रमेश बैस यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यपालपदाची शपथ घेतली. मात्र दोन महिनेही उलटत नाही की रमेश बैस है देखील पदमुक्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button