तृतीयपंथी ही होणार पोलिस मराठवाड्यातील पहिल्याच तुतीयपंथीयाचा पोलिस अर्ज दाखल
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सामाजिक वातावरणातून बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने पोलिस भर्ती प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शेवटच्या दिवशी देश सेवेची आवड आसलेल्या नांदेड शहरातील उच्च शिक्षित असलेल्या व सध्या MPSC ची तयारी करणाऱ्या दिनेश हणवंते याला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळताच त्यांनी त्यांची मनातील इच्छा व्यक्त केली मात्र तृतीयपंथीनचे प्रमाणपत्र नसल्याने फाँर्म भरण्याचे टाळल्याजात होते मात्र फाँर्म भरण्याची जिद्द असल्याने या प्रमाणपत्रा साठी शेवटचा दिवस असल्याने तृतीयपंथानवर कार्य करणार्या कमल फाउंडेशन ने त्याला फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या सर्वच कागद पत्राची पूर्तता करत अखेर शेवटच्या दिवशी सायंकाळी त्याचा पोलिस भर्ती साठीचा फाँर्म भरून घेतला असून हा मराठवाड्यातील पहिल्याच तुतीयपंथीयाचा पोलिस भर्तीचा अर्ज आसल्याचा त्यांच्या कडून सांगण्यात आलं मात्र आम्ही माहीती घेतली आसता शेवटच्या दिवशी दुपार पर्यंत राज्यातील हा पहिलाच अर्ज दाखल करण्यात आल्याचे आम्हाला कळलं