शहर

कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

 

नांदेड दि 11 येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय शंकर नगर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. चंद्रकांत गजेवाड सर यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी कै. बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मझहर सर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ. बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा. शेख नजीर,प्रा.सय्यद सलमान, प्रा.खान नदीम परवेज,प्रा.अक्षय हासेवाड, प्रा.निजाम,प्रा.सय्यद फराज, मोहम्मद मोहसीन गौस खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button