मराठवाडा

08 एप्रिल ला लाईन ब्लॉक मुळे काही गाड्या उशिरा धावणारा

सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरी चे कार्य करण्याकरिता दिनांक 08 एप्रिल रोजी 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत, त्या पुढील प्रमाणे –

दिनांक 08 एप्रिल उशिरा धावणाऱ्या गाड्या —

1. गाडी क्रमांक 17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 135 मिनिटे उशिरा धावेल.
2. गाडी क्रमांक 17630 नांदेड ते पुणे एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरा धावेल.
3. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस 190 मिनिटे उशिरा धावेल
4. गाडी क्रमांक 17232 नगरसोल – नरसापूर एक्स्प्रेस 90 मिनिटे उशिरा धावेल.

09 एप्रिल ला उशिरा सुटणारी गाडी :
01. दिनांक 09 एप्रिल ला धर्माबाद येथून सकाळी 04 वाजता सुटणारी 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button