जिला

पोलीस सबसीडी कॅन्टीनचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे हस्ते उदघाटन

मा. डॉ. श्री शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांचे कडुन नांदेड पोलीस दलाची वार्षीक तपासणी चालु आहे त्या अनुषंगाने नांदेड पोलीस दलातील अधिकारी / अंमलदार यांना कमी दरात दैनंदिन गरजेचे गृहउपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड, परिक्षेत्र नांदेड यांचे हस्ते पोलीस मुख्यालय, नांदेड येथे पोलीस सवसीडी कॅन्टीनची सुरूवात करण्यात आली. यावेळी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड, मा. श्री गौर हसन, सहा. पोलीस अधिक्षक, अर्धापुर, श्रीमती शफकत अमना, सहा. पोलीस अधिक्षक, भोकर, मा. श्री सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देगलुर, मा. डॉ. श्री सिध्देश्वर भोरे, पोलीस उप अधिक्षक इतवारा विभाग, मा. श्री विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग धर्माबाद, श्री व्दारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, नांदेड, श्री एन.एल. रिट्ठे, पोनि पोलीस कल्याण विभाग, नांदेड, श्री विजय धोंडगे, रापोनि, नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि जनसंपर्क अधिकारी, नांदेड यांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button