स्पोर्ट्स

सायकल रेस साठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे 4 अंमलदार हे रेस मध्ये सहभागी

इंडियन ऑईल रेस अॅक्रॉस इंडिया श्रीनगर ते कन्याकुमारी या 3651 KM सायकल रेस साठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे 4 अंमलदार हे रेस मध्ये सहभागी होत आहेत. यात पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री संतोष सोनसळे क्रिडाप्रमुख नांदेड पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री पुरुषोत्तम मोरे नाशिक ग्रा. पोलीस नाईक श्री हरिश्चंद्र मात्रे विशेष सुरक्षा विभाग औरंगाबाद, पोलीस कॉन्स्टेबल श्री गौरव गजभिये नागपूर शहर हे महाराष्ट्र पोलीस सायकलींग स्कॉड संघातुन सहभागी झाले आहेत. संघास पोलीस अधीक्षक मा. श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, नांदेड हे हजर होते.

सदरचा संघ हा टीम ऑफ फोर या प्रकारात खेळणार असून, त्यांना क्रू करण्यासाठी टेक्नििशयन श्री सुमित मोकल, चीफ क्रु श्री सचिन खरे श्री चैतन्य पल्लवे व ईतर ३ सहकारी सोबत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button