शिक्षण

अंजुमन उर्दू माध्यमिक शाळा परभणी ची दोन दिवसाची शैक्षणिक सहल हैदराबाद 

परभणी , जिल्हा प्रतिनिधी. परभणी अंजुमन उर्दू हायस्कूल परभणी या शाळेचे शैक्षणिक सहल हैदराबाद येथे गेली विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थान दाखवून विद्यार्थ्यांना सहल चे महत्व सांगितलेआहे या शैक्षणिक सहल चे प्रमुख श्री मोहम्मद बारी यांनी सहलीसाठी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . हैदराबाद येथे गोलकुंडा, सालार जंग म्युझियम, एनटीआर गार्डन चारमिनार ,जो पार्क , सात घुमत इत्यादी शैक्षणिक सहल मध्ये दाखविले . अंजुमन उर्दू हायस्कूल शाळेचे एकूण विद्यार्थी 41 होते . मुख्याध्यापक शेख सगीर व शबाना मॅडम, मसरत मॅडम , मिनाज हाश्मी सर मोहम्मद बारी सर ,सलमा मॅडम सर अजित सर,व शरीफ भाई यांनी या शैक्षणिक सहल साठी खूप परिश्रम  घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button