महाराष्ट्रा

कोल्हापूर-औरंगाबाद-कोल्हापूर विशेष गाडी ची एक फेरी

 

प्रवाशांच्या सुविधे करिता मध्य रेल्वे दिनांक 26 जानेवारी ला कोल्हापूर ते औरंगाबाद विशेष गाडी आणि दिनांक 27 जानेवारी ला औरंगाबाद ते कोल्हापूर विशेष गाडी चालवित आहे, त्या पुढील प्रमाणे —

क्र. गाडी संख्या प्रस्थान दिनांक कुठून कुठे
1. 01483
कोल्हापूर ते औरंगाबाद मार्गे पंढरपूर, लातूर, परळी, परभणी, जालना 26 जानेवारी, 2023 कोल्हापूर येथून 12:45 वाजता सुटेल औरंगाबाद येथे
05:00 वाजता पोहोचेल
2 01484
औरंगाबाद- कोल्हापूर
मार्गे जालना, परभणी, परळी, लातूर, पंढरपूर 27 जानेवारी, 2023 औरंगाबाद येथून 08:00 वाजता सुटेल कोल्हापूर येथे
00:40 वाजता पोहोचेल

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button