महाराष्ट्रा

निझामाबाद – पंढरपूर डेमू उद्या दिनांक 18 जानेवारी ला रद्द

 

उद्या दिनांक 18 जानेवारी, 2023 ला निझामाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 01413 निझामाबाद- पंढरपूर डेमू विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.

आज दिनांक 17 जानेवारी, 2023 ला पंढरपूर येथून सुटणारी गाडी संख्या 01414 पंढरपूर – निझामाबाद डेमू विशेष गाडी रद्द करण्यात आल्यामुळे उद्या निझामाबाद ते पंढरपूर डेमू करिता रेक उपलब्ध नसल्यामुळे हि ती रद्द करण्यात आली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button