महाराष्ट्रा
डॉ सानवी जेठवाणी यांनी राज्यपाल रमेश जी बैस यांची सदिच्छा भेट घेतली
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री रमेश जी बैस यांची मुंबई येथील राज भवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना तृतीयपंथी समाजाच्या राज्याविषयी अहवाल व समस्या सोडवण्यासाठी निवेदन देताना व किन्नर समाजाला विधान परिषदेत जागा देण्यासाठी व राज्यामध्ये आरक्षण देण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.