जिला

महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या अर्धापूर तालुका अध्यक्ष पदी प्रभू माधराव सोनटक्के तर उप अध्यक्ष आनंदा रासवनते यांची निवड

अर्धापूर – (खतीब अब्दुल सोहेल) गेले 25 वर्ष पासून अर्धापुरात महाराष्ट्र नाभिक महामंडळ काम करत आहे गेले 6 वर्षापासून मतदान झालं न होता काल निकाल आला या मधी माजी अध्यक्ष प्रभू यांनी बिन विरोध मधी पुन्हा नियुक्ती झाली बारा बलुतेदार प्रांत अध्यक्ष तथा ओ.बी.सी. नेते मा. श्री कल्याणरावजी दळे साहेब यांच्या आदेशान्वये आपली तालुका, अर्धापूर अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आला. तसेच ता उप अध्यक्ष आनंदा रासवनते, तालुखा सचिव, संतोष सोनटक्के, शहर अध्यक्ष, अनिल यादव, शहर सचिव, पावन नारायणराव सोनटक्के  यांचा कार्यकाल 3 वर्षाचा राहील. दिनांक 7 / 1 /२०23 ते २०२८ पर्यंत आहे.यांची संघटनेतर्फे सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात येते.
तरी यांची संघटनेचे ईमाने इतबारे समाजाचे संघटन करावे. वेळोवेळी समाजाच्या अडी-अडचणीला, समाजाच्या न्याय हक्कासाठी मदतीला धावुन जावे. तसेच समाजाच्या हितासाठी अन्याय, अत्याचारा विरुध्द संघर्ष करावा. समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचवुन संघटना अधिक मजबुत करावी. हे करत असतांना सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवुन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या ध्येय धोरणानुसार कार्य करावे. जर आपण या पदाचा, संघटनेचा गैरवापर किंवा सतत ३ वेळेस संघटनेच्या बोलविलेल्या बैठकित अनुपस्थित राहिल्यास नाईलाजास्तव आपल्या पदाचा विचार करावा लागेल. आपल्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत पद कायम राहील. 
यांची निवडीबद्दल सखारामजी गंगातिरे, भगवान वागमरे, राजेश तीममलवर, बाबू वागमरे,पंजाबराव हरणे,खंडू शिंदे, पावन सोनटक्के
सदा सोनटक्के, गोठू गंगातिरे,फलाजी वागमरे, बाळु गंगातिरे,सतीश उपलालवार, तसेच जिल्हयातील सर्व पदाधिकाऱ्यातर्फे व समाजातर्फे अभिनंदन व पुढील आपल्या भावी कार्यास शुभेच्छा दिले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button