राजकारण

शिंदे सरकार व्हेंटिलेटरवर, फेब्रुवारी महिना पाहणार नाही- संजय राऊत

मागील अनेक दिवसांपासून राज्यात, देशात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. लवकरच ही यात्रा पंजाबमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे या यात्रेत आणखी कोणकोणत्या व्यक्ती सहभागी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तर राज्यातही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी मी संजय राऊत यांना सोडणार नाही, असे विधान केले आहे. तर संजय राऊत यांनीदेखील नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख करत मी त्यांची प्रकरणं बाहेर काढली तरे ते ५० वर्षांसाठी तुरुंगात जातील, असे विधान केले आहे. यासह राज्यात ओरंगजेब तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या उल्लेखावरूनही आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button