मराठवाडा
केंद्र शासना मार्फत रस्ते अपघात संबंधी केलेला जाचक कायदा तात्काळ रद्द करणे
(प्रतिनिधी परळी वैजनाथ) दि. ०२-०१-२४ / गृहमंत्री, केंद्र सरकार द्वारे रस्ते अपघातासंबंधी (हिट ॲण्ड रन) हा जाचक व कडक कायदा अंमलात आणला आहे. सदर कायदा हा अत्यंत जाचक व अन्यायकारक आहे. रस्ते अपघात होवु नये याबाबत चालक नेहमीच सतर्क असतो. अनावधानाने एखादा अपघात झालाच तर त्याबाबत केंद्र सरकारने जो कायदा अंमलात आणला आहे तो अतिशय जाचक व कडक आहैं. तसेच वाहन चालकाचे जीवन उद्धवस्त करणारा आहे. सदरील घेतलेला निर्णय हा चुकीचा असुन रस्ते अपघात होवू नये यासाठी कायदे असणे आवश्यक आहेच. परंतु केंद्र शासनाने अतिशय जुलमी असा कायदा आणला आहे तो आम्हाला मान्य नाही. सदर कायदा रद्द करणेसाठी ईटके कॉर्नर, छ.संभाजी महाराज चौक, गंगाखेड रोड, परळी वै. चक्काजाम आंदोलन