जिला

पोलीस अधिक्षक कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. व 26/11 हल्यातील शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली “

 

मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिना निमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

तसेच 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहिद झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पुष्पहार अर्पन करून श्रध्दाजली वाहण्यात आली. यावेळी श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, नांदेड, श्री गायकवाड, सपोनि पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते.. सदर कार्यक्रमाचे आयोजन, पोहेकॉ संजय सांगवीकर, पोकों/मारोती कांबळे, पोकों/विनोद भंडारे, यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button