जिला

पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली ऑटो रिक्षा संघटना चे पदाधिकारी सोबत बैठक

पोलीस अधीक्षक कार्यालय चिंतन भवन येथे मा. पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ऑटो रिक्षा संघटना चे पदाधिकारी सोबत बैठक झाली बैठकी मध्ये रिक्षा चालकांचे समस्या व वाहातुक, थांबे ,अवैध वाहातुक, आदी विषयी चर्चा संपन्न झाली.
रिक्षा चलकाने वाहिट युनिफॉर्म मध्ये रिक्षा चालवावे लायसन्स बंच , आर्य कार्ड,घालून रिक्षा चालवावे रिक्षा चालक मालक याने कागदपत्रे लायसन्स , परमिट, इनसुरेस, आदी रिनिवह करुन ठेवावे, प्रत्येक चौकात प्रवाशांना चौकापासून 30 फुट दुर सोडावे शहरातील अवैध वाहतूक 8 दिवसात मनपा हद्दी बाहेर करण्यात येईल कोणते काम शंभर टक्के लवकर होत नाही असे पोलीस अधिक्षकांनी सागितले संघटना पोलीस व प्रशासन,सहकार्य करावे असे .टायगर संघटना अध्यक्ष अहेमद (बाबा ) रिक्षा चालकाना अहवान करतो की पोलीस आणि आर टि ओ कारवाई करनार आहेत तरी आपले कागदपत्रे सोबत ठेवावे,

 

यांनी शहरातील अवैध वाहतूक बंद करा मंग रिक्षा चालकावर कारवाई करा , कारवाई ला विरोध नाही कारवाई कार्यद्या अंतर्गत झाली पाहिजे , कारवाई च्या नावावर रिक्षा चालकांना टागेट केले जात आहे, शहरात मर्यादे पैशा जासत रिक्षा नादेड शहरात आहे रेल्वे स्टेशन नादेड येथे जान्या साठी एक मार्ग येन्या साठी एक मार्ग करावे ,शहरात रार्ग साईट ने येनार्य वाहनावर कारवाई करून वाहतूक बंद करावे , विष्णू नगर कानर ,महाविर चौक ,वजिराबाद , जुना मोढा , आदी

टायगर ऑटो रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य, शाखा नांदेड माहाराष्ट्र अध्यक्ष अहेमद (बाबा) उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक साहेब ,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत साहेब , वाहातुक शाखा वजिराबाद ,चे मारकवाड साहेब , वाहातुक इतवारा चे पोलीस निरीक्षक साहेबराव गुंठे साहेब ,वजिराबाद पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड साहेब, वैजनाथ देशमुख साहेब, एम ए रहेमान, टायगर ऑटोरिक्षा शहर अध्यक्ष मुखीद पठाण , गुड्ड भाई ,मोहंमद साबेर संजय शेळके ,गंगा सरोदे, एहसान नेरलीकर, गौस खान ,शेख अजीज ,बालाजी कौकरे , शेख अजीज, आदी मान्यवर उपस्थित होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button