राजकारण

नांदेड : कारकाळा ग्रामपंचायतीवर गोरठेकर गटाचे तीन तर कवळे गटाचे चार उमेदवार विजयी

उमरी,  तालुक्यातील एकमेव कारकाता यामपंचायत निवडणुकीसाठी (दि. १८) रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण ४६७ मतदारांपैकी ४०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण तीन वार्डातील सात उमेदवारांपैकी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत माजी आ. बापूसाहेब देशमुख यांचे समर्थक यांच्या भैरव विकास गटाचे तीन तर कॉग्रेस प्रणीत मारोतराव कवळे गटाचे चार उमेदवार विजयी झाले. तर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या शिवकांता मल्लू कमळे यांनी कवळे गटाच्या अली संतोष गुंठे यांचा २२०-१८६ असा पराभव केला
विजयी उमेदवार याप्रमाणे
प्रभाग क्र. शिवकांता मल्लु कमळे (२२० सरपंच विजयी | अजली सतीष मुठे (१८६ पराभूत) प्रभाग २ कदम श्रीनिवास गणेशराव (८४ विजयी), कदम मारोती सखाराम (८० पराभूता कदम आशाताई उत्तमराव (८३) कदम गोदावरी संभाजी (८३) या दोघीना समान मतदान मिळाल्याने तीन वर्षीय बालिका कु आरुषी दीपक ढवळे हिच्या हाताने चिडी काढण्यात आली. त्यामध्ये कदम गोदावरीबाई संभाजी यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले गंगुबाई पांडुरंग कमळे (917) मीटरी रजनाबाई माधवराव (८० विजयी), प्रभाग क्र.२. दिगंबर विपुल अंदेवाड (९० विजयी दासरवाड विजय सायबू] [13] पराभूत), बोगा। शांताबाई माधव (८२ विजयी), कमळे गंगुबाई खडू (४२ पराभूत) प्रभाग कदम गोविंदराव बापूराव (५८ विजयी ) कदम साहेबराव मारोती (४९ पराभूत, अदेवाड धुपेतबाई भिमराव (५४ विजयी), महीफळे धुपेतबाई प्रकाश (५३ पराभूत झाल्या.
या मतमोजणी दरम्यान तहसीलदार माधव बोथीकर, नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तमराव मुड़कर.डी. टी. खूपसे यांनी काम पाहिले विजयी उमेदवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कलात देशमुख गोरठेकर यांची भेट घेतली यावेळी त्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या शिवकाता मल्लू कमळे यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भाऊसाहेब देशमुख सुभाषराव देशमुख आदींनी विजयी उमेदवाराचे स्वागत केले. यावेळी फटाके फोडून कार्यकत्यांनी जल्लोष केला

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button