Uncategorized

श्री प्रसाद फाउंडेशन च्या वतीने मोहम्मद नाहीद अ.समी यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

 

धर्माबाद: श्री प्रसाद फाउंडेशन संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, उद्योजक, कृषी आणि कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला पुरुषांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२३ रोजी शनिवारी बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी संपन्न झाला.
सदर सोहळ्याचे आयोजन श्री प्रसाद फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुवर्णाताई माने आणि उपाध्यक्ष समीर वासवंड यांनी केले असून प्रमुख पाहुणे म्हणून यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, व्यवसाय मार्गदर्शक एस. एस सावंत, संत रोहितदास चर्मोद्योग विकास महामंडळ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणेशहर महिला अध्यक्ष सौ. मृणालताई वाणी, मोरेश्वर शेंडगे आदी मान्यवरांनी महम्मद नाहीद अ. सम्मी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

संपुर्ण सोहळ्यासाठी एडवोकेट समीर बेलदरे, विशाल भूमकर, राहुल बेंद्रे, श्रीकांत भालेकर, पवन धुर्वे, आदित्य माने, कुणाल माने यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रउफ शेख यांनी तर आभार शमीम पठाण यांनी मानले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button