Uncategorized

कर्नाटकात डबल इंजिन रुळावरुन घसरलं, जनमताचा विजय – अशोक चव्हाण

कांग्रेसचा वोट शेअर वाढला आहे. १३२ ठिकाणी काॅगेस आघाडी वरती आहे. भाजपपेक्षा दुप्पट ठिकाणी कांग्रेस आघाडीवर आहे. भाजपने मोठ्या प्रमाणावर पोलरईजेशन केल. शेवटी देवधर्म त्यांनी मधसे आणला. मात्र तो अस्थेचा विषय आहे तो राजकारणाचा नाही हे लोकांनी दाखवून दिल.

 

डबल इंजिन रुळावरून सपशेल घसरलेल आहे. उपर वाले की लाठी चलती है तो आवाज नही निकलता.  अनपेक्षित विजय मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम पाहायला मिळाला.स्थानिक नेतृतावावार जबाबदारी दिली आणि त्यांना अधिकार दिला. असं अशोक चव्हाण म्हणाले. 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button