गुरुवर केलेले आरोप बिनगुडाची :=गौरी गुरु
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तृतीयपंथी यांच्यात भिक्षा मागण्यावरून वाद होत आहेत या वादातूनच काही तृतीयपंथी यांनी शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन येथे तृतीय पंथीयांचे गुरु विषयी तक्रार दाखल केली आहे या तक्रारी त्यांनी असे नमूद केले आहे की गुरु यांच्याकडून आम्हाला नांदेड शहर सोडून जा दहा हजार रुपये हप्ता द्या उजवी मारण्याची धमकी देण्यात येत आहे असे आरोप केले आहेत हे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी गुरु व त्यांच्या शिष्याने मिळून पत्रकार परिषदेत या आरोपाचे खंडन केले आहे केलेल्या आरोपावर पुरावे द्यावेत अन्यथा तात्काळ माफी मागावी असे नांदेड जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी गुरूकडून सांगण्यात आले आहे अन्यथा कायदेशीर कारवाईस समोर जावे असे नमूद करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत प्रमुख उपस्थिती शहाणुर बकस यांची होती तर जया बकस, अर्चना बकस, फरीदा बकस, बिजली बकस या गुरुसह नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची उपस्थिती होती