आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर झालेल्या हल्याच्या वसमत मध्ये निषेध
आवेद धंदेचा विरोधात आवाज उठल्यामुळे विधान परिषद सदस्या प्रजाताई सातव यांच्यावर हल्ला हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे कळमनुरी तालुक्यातील रहिवाशी आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव विधानपरिषद सदस्या यांच्यावर झालेल्या हल्याच्या वसमत मध्ये निषेधार्थ सर्वपक्षीय निषेधपर निवदन
विधानपरिषद सदस्या महिला प्रतिनिधी आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर काल दि. 08/02/ रोजी रात्री 08.00 वाजण्याच्या सुमारास कळमनुरी तालुका कसबे दवंडा गावामध्ये जिवघेणा हल्ला करण्यात आला. हल्याचे कारण असे कि मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्हयात अवैध धंदे, गुटखा, मटका, जुगार, बळजबरीने जमिनीवर ताबा घेणे असे अवैध धंदे सरासपणे, खुले आम चालु आहेत त्या विषयी आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांनी वेळोवेळी अवैध धंद्याविषयी आवाज उचलला आहे. त्यामुळे अवैध धंदे करणारे काही नेते मंडळी तथा लोकप्रतिनिधी यांनी जाणून-बुजून कट करून, षडयंत्र करून आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर नियोजित पणे जिबघेण्याच्या उदेशाने जिवघेणा हल्ला करण्यात आला.
तरी त्यांच्यावर कायदेशीर पणे कठोर कार्यवाही करण्यात यावी. तसेच ‘जीवघेण्या हल्याची चौकशी करून संबधीत आरोपीवर कठोरात कठोर ह्या कार्यवाही करण्यात यावी. त्या करिता निषेध पर सर्वपक्षीय यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलै सध्या वसमत शहरात अवैध धंद्याचा गड बनलेला आहे उस्म शहरात अव्यय धंद्यावाड्यांचा धुमाकूळ चालू आहे मटका जुगार गुटखा राशनचा काळाबाजार आवे दारू पत्त्याचे कलब वसमत शहरात व तालुक्यात खुलेआम चालू आहे वसमत मध्येही असे प्रकरण घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक श्रीधर साहेब यांनी वसमत कडे विशेष लक्ष द्यावे असेही बोलले जाते यावेळी वसमत शहराचे माजी उपनगर अध्यक्ष रियाज कुरेशी माजी शहराध्यक्ष अजगर पटेल शेख इस्रार शेख बनना राजेश पवार सुरेश धोत्रे अमजद खान नममु कामाजी नामदेव मुळे भारत बळवंते बीसी उबाळे बाहेर शेख यशवंत थोरात शेख कलीम यांच्यासह अनेक लोकांचे स्वाक्षऱ्याने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे