मराठवाडा

नांदेड-पंढरपूर-नांदेड विशेष गाडीची एक फेरी

 

प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड –पंढरपूर – नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवीत आहे. हि गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे. हि गाडी पुढील प्रमाणे धावेल –

अनु क्र. गाडी संख्या कुठून-कुठे प्रस्थान आगमन दिनांक
1 07517 नांदेड – पंढरपूर 16.00 मंगळवार 10.50 बुधवार 31 जानेवारी 2023
2 07518 पंढरपूर – नांदेड 21.40 बुधवार 18.50 गुरुवार 01 फेब्रुवारी 2023

1. गाडी क्रमांक 07517 / 07518 नांदेड – पंढरपूर- नांदेड विशेष गाडी :

ही विशेष गाडी दोन्ही दिशांना पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, पेनगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेदाम, चीत्तपूर, वाडी, सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर या स्थानकांवर थांबेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button