मराठवाडा

मौलाना जहीर अब्बास कासमी यांचा सत्कार सोहळा संपन्न

मौलाना जहीर अब्बास कासमी यांची ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महाराष्ट्र सचिव पदी निवड

 

 

परभणी / शहरातील मौलाना जाहीर अब्बास कासमी यांची ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती ऑल इंडिया उलमा बोर्डचे चेअरमन अंजार अन्वर खान यांच्या उपस्थितीत मौलाना सज्जाद नोमानी यांच्या हस्ते नेरल येथील खाने का- खाबे येथे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी ऑल इंडिया उलमा बोर्डचे मुख्य पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

मौलाना जहीर अब्बास यांची नियुक्ती माहिती मिळतच परभणी शहरातील फातिमा फंक्शन हॉल येथे मुस्लिम समाजातील धर्मगुरू तसेच राजकीय व प्रतिष्ठित नागरिकांनी मौलाना जाहीर अब्बास कासमी यांच्या सत्कार सोहळा आयोजित केला होता या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी डॉक्टर विवेक नवंदर मोहम्मद गौस झैन मोहम्मद मिठू मौलाना जहागीर नदवी,नदीम इनामदार अतिक उर रहमान व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी मौलाना जाहीर अब्बास यांच्या सत्कार करत पुढील वाटचालीस आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्यायावेळी मौलाना अब्दुल खादर मिली, हाफिज अब्दुल खयुम,मौलाना जमील अहमद कासमी व परभणी शहरातील इतर प्रतिष्ठित राजकीय समाजकीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button