जिला
गावांना जान्यासाठी रस्ता नसल्यामुळे नवरी नवर देवाला चक्क नातेवाईकांनी गावापासुन मुख्यरस्त्यापर्यत उचलून आनावे लागले
लोहा – भारतीय स्वातंत्र दिनाचा ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला पण आजही तालुक्यातील माळाकोळी सर्कल मधील थावरा तांडा, उमला तांडा व बालु नाईक तांडा या गावांना जान्यासाठी रस्ता नसल्यामुळे नवरी नवर देवाला चक्क नातेवाईकांनी गावापासुन मुख्यरस्त्यापर्यत उचलून आनावे लागले यामुळे गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली छाया विनोद महाबळे.