जिला

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने तालुका स्तरावर शिबीर कार्यालयाचे आयोजन

नांदेड दि. 28 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट ही महिना सुरू होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येईल. अपाईमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याबाबतची नोंद घेऊन शिबीर कार्यालयास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
कंधार तालुक्यासाठी 3 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 3 मे, 4 जून असे राहील तर धर्माबाद 5 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च, 5 एप्रिल,

7 मे, 7 जून 2024. किनवट तालुक्यासाठी 8 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 12 मार्च, 10 एप्रिल, 10 मे, 10 जून. मुदखेड तालुक्यासाठी 15 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 14 मार्च, 16 एप्रिल, 15 मे, 14 जून. माहूर तालुक्यासाठी 17 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 18 मार्च, 18 एप्रिल, 17 मे, 18 जून. हदगाव तालुक्यासाठी 19 जानेवारी, 20 फेब्रुवारी, 20 मार्च, 22 एप्रिल, 22 मे, 21 जून. धर्माबाद तालुक्यासाठी 22 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 22 मार्च, 24 एप्रिल, 24 मे, 24 जून. हिमायतनगर तालुक्यासाठी 25 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 26 मार्च, 26 एप्रिल, 28 मे, 26 जून. किनवट तालुक्यासाठी 30 जानेवारी, 29 फेब्रुवारी, 28 मार्च, 30 एप्रिल, 30 मे, 28 जून 2024 याप्रमाणे तालुका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button