जिला

राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अंतर्गत सरपंचसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

 

नांदेड,17- राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान 2023-24 अंतर्गत सरपंचांना पायाभूत प्रशिक्षणाचे छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 29 ते 22 डिसेंबर तसेच 27 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. गाव स्तरावर विविध योजने बाबतची माहिती या प्रशिक्षणातून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून सरपंच मध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना त्याचे दैनंदिन कामकाज पार पडताना निश्चित याचा फायदा होणार असे मत जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी व्यक्त केले. गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी नियोजन करून सदरील प्रशिक्षणासाठी सरपंचांना पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button