मराठवाडा

रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकास कामांमुळे, खालील गाड्या रद्द / अंशत: रद्द

 

सिकंदराबाद–मुदखेड सेक्शन मधील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकास कामांमुळे, खालील गाड्या रद्द / अंशत: रद्द केल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

01. गाडी क्र. 07596 काचीगुडा -निझामाबाद पॅसेंजर दिनांक 20.05.2023 ते 31.05.2023 रद्द करण्यात आली आहे.
02. गाडी क्र. 07593 निझामाबाद – काचीगुडा पॅसेंजर दिनांक 20.05.2023 ते 31.05.2023 रद्द करण्यात आली आहे.

गाड्यांचे आंशिक रद्दीकरण :

1. गाडी क्र. 11409 दौंड-निझामाबाद एक्सप्रेस दिनांक 19.05.2023 ते 30.05.2023 दरम्यान मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशतः रद्द

2. गाडी क्र. 01413 निझामाबाद-पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 20.05.2023 ते 31.05.2023 दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button