पोलीस शिपाई भरती गैरहजर उमेदवारांना एक संधी उपलब्ध
नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दिनांक १९.०६.२०२४ रोजी पासुन पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सुरु आहे. जे उमेदवार काही कारणास्तव मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहु शकले नाहीत, अशा उमेदवारांना त्यांनी केलेल्या विनंती अर्जाप्रमाणे यापुर्वीच तारीख वाढवुन देण्यात आलेली आहे.
दिनांक १९.०६.२०२४ रोजी पासुन जे उमेदवारा गैरहजर आहेत व त्यांनी यापुर्वी शारिरीक चाचणीकरीता तारीख वाढवुन घेतलेली नाही, अशा गैरहजर उमेदवारांना एक संधी उपलब्ध करुन देणेबाबत भरती समितीने निर्णय घेतला असुन, त्यांनी दिनांक ०४.०७.२०२४ रोजी प्रवेशपत्रामधील सुचनेनुसार पोलीस मुख्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणीची प्रक्रिया दिनांक ०४.०७.२०२४ रोजी पर्यंतच असल्याने तद्नंतर येणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येणार नाही याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Nonetheless, it is constantly recommended to speak with a healthcare provider prior to beginning any type of brand-new drug, particularly for youngsters oculax or individuals with underlying clinical conditions.