शिक्षण

दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु

नांदेड, दि. 10 जुलै :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये माध्यमिक वउच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीसोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर सकाळी 8 ते सायं 8 पर्यंत इयत्तादहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूरविभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरविभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव श्रीमती भंडारी ए. आर.9422886101, ए. आर. कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिकसाठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं.8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं.9423777789 तर माध्यमिकसाठी एस.एस. काथार मो 8275043112, एस. एल. राठोड मो. 8830298158 या भ्रमणध्वनीवर संपर्क क्रमांक आहे. नांदेड जिल्ह्यासाठी संपर्क नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857, बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button