मराठवाडा

सिकंदराबाद ते रक्सोल नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे जनसाधारण विशेष गाडीच्या चार फेऱ्या

दिवाळी आणि छट सणानिमित्त दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद –रक्सोल दरम्यान विशेष गाड्या चालवीत आहे. या गाड्या निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, प्रयागराज चौकी, बक्सर, मुझफ्फरपुर मार्गे धावतील. त्या पुढील प्रमाणे 

1. गाडी क्रमांक 07001 सिकंदराबाद ते रक्सोल – हि विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक 12 आणि 19 नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी 10.30 वाजता सुटेल निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, प्रयागराज चौकी, बक्सर, मुझफ्फरपुर मार्गे रक्सोल येथे मंगल्वारी सकाळी 06.00 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्रमांक 07002 रक्सोल ते सिकंदराबाद – हि विशेष गाडी रक्सोल येथून दिनांक 14 आणि 21 नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी 19.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे गुरुवारी दुपारी 14.30 वाजता पोहोचेल.
3. हि जनसाधारण विशेष गाडी आहे. या गाडीत 22 जनरल डब्बे असतील.
4. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button