शहर वाहतूक पोलीस शाखेने वाहनधारकांसाठी नियमावली वाली तयार केली
नांदेड दि पोलीस अधिक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अधिकारी सुरज गुरव साहेब पोलीस निरीक्षक साहेब , यांनी दिपावली सना निमित्ताने शहरातील वाहतूक विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले यामध्ये शहरातील रिक्षा चालकांनी प्रवाशांना चौका पासून 100 मिटर दुर सोडने ,युनिफॉर्म घालने ,साईटराईड बार बसविने ,फेरीवाले फुटपाथ वर दुकान न लावने आदी , नियमावली यांचे पालन करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले यावेळी अहेमद बाबा यांनी शहरातील वाहतूक पोलिसांच्या कार्यवाहीला विरोध नाही पण कार्यवाही कायद्याच्या अंतर्गत झाली पाहिजे, शहरातील जड वाहतूक मनपा हद्दी बाहेर झाली पाहिजे अपे रिक्षा टाटा मॅजिक,मुंबई,पुणे, नागपुर
आदि वाहने कारवाईच्या नावावर रिक्षा चालकांना टार्गेट करू नये रिक्षा चालकांना विनंती आपल्या मुळे ये जा करनार्या प्रवाशांना व नांदेड शहरातील नागरिकांना दिवाळी चे खरेदी विक्री साठी मार्केट मध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे रिक्षा चालकांनी जनतेला व पोलीसांना सहकार्य करावे त्यांनी नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळ टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष अहेमद (बाबा) यांची उपस्थिती होती तसेच टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी ,शहर अध्यक्ष मुखीद पठाण उपाध्यक्ष शेख अहेमद ,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष एहसान नेरलीकर , संघटक मुस्तकीम उर्फ गुड्डू भाई , शहर सचिव ,खदीर शेख,सदस्य, संजय शेळके ,शेख सर , शेख अकम , आदी पदाधिकारी उपस्थित होते